२०२१-२२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान झाला. २९ कसोटी, १११ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे), ११२ ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने (टी२०आ), २५ महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे), ४० महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ), आणि दोन महिलांचे कसोटी सामने या कालावधीत खेळले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, इतर अनेक टी२०आ/मटी२०आ सामने देखील सहयोगी राष्ट्रांचा समावेश असलेल्या मालिकेत खेळले जाणार होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१-२२
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.