सु-वै ह्सियेह ( ४ जानेवारी १९८६) ही एक तैवानी टेनिसपटू आहे. डब्ल्यू.टी.ए. एकेरी क्रमवारीमध्ये २३ वा क्रमांक गाठलेली ह्सियेह ही आजवरची सर्वोत्तम तैवानी टेनिस खेळाडू आहे. २०१३ सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये व २०१४ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये तिने चीनच्या श्वाई पेंग सोबत महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी ती आजवरची एकमेव तैवानी टेनिस खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सु-वै ह्सियेह
या विषयातील रहस्ये उलगडा.