फ्रांचेस्का स्कियाव्होनी (इटालियन: Francesca Schiavone) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. महिला एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारी (२०१० फ्रेंच ओपन) ती आजवरची एकमेव इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत १२व्या स्थानावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रांचेस्का स्कियाव्होनी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.