श्वाई पेंग ( ८ जानेवारी १९८६) ही एक चीनी टेनिसपटू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या पेंगने २०१० क्वांगचौ आशियाई खेळ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. तसेच २०१३ विंबल्डन व २०१४ फ्रेंच ओपन स्पर्धांमध्ये तिने तैवानच्या सु-वै ह्सियेह सोबत महिला दुहेरीमध्ये अजिंक्यपद पटकावले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्वाई पेंग
या विषयावर तज्ञ बना.