सुशीला सरोज

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सुशीला सरोज ह्या एक भारतीय राजकारणी, समाजसेविका, माजी लोकसभा सदस्य व माजी उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य आहेत. त्या समाजवादी पक्षातर्फे १९९९ लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशच्या मिसरीख मतदारसंघातून तर २००९ मध्ये मोहनलालगंज मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →