१६ व्या शतकापासून अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे 'अमृत तलावा'च्या काठी आहे. सुवर्णमंदिराचे छत पितळेचे होते. १८३० मध्ये त्यावर जवळ जवळ १०० किलो सोन्याचे पाणी चढवण्यात आले.या मंदिरातच ऑपरेशन ब्लू स्टार झाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुवर्णमंदिर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.