शिर्डी उच्चार हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. इ.स.च्या १९ च्या शतकाच्या उत्तरार्धात संत साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारुपास येऊ लागले.
साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे.
शिर्डी उपविभाग
शिर्डीला साईनगर देखील म्हणतात, हे शहर वेस्टर्न सीशोर लाइन (अहमदनगर - मनमाड रोड) या व्यस्त मार्गाच्या पूर्वेस १८५ कि.मी. आहे.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील संत श्री साईबाबा यांचे घर म्हणून शिर्डी प्रख्यात आहेत. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट ही सर्वात श्रीमंत मंदिर (संस्था) आहे.
शिर्डी
या विषयातील रहस्ये उलगडा.