साईबाबा संस्थान, शिर्डी हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचे कामकाज पाहणारे व साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविणारी संस्था आहे. या संस्थानाकडून इतरही अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. याची स्थापना दिनांक १३ फेब्रुवारी, इ.स. १९२२ रोजी अहिल्यानगरच्या सिटी सिव्हील कोर्टाकडून झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साईबाबा संस्थान (शिर्डी)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.