सुलेखा कुंभारे

या विषयातील रहस्ये उलगडा.

सुलेखा कुंभारे

सुलेखा कुंभारे ह्या भारतीय राजकारणी, माजी राज्यमंत्री आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या संस्थापक आहे. कुंभरे भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →