शिवसंग्राम

या विषयावर तज्ञ बना.

शिवसंग्राम ही विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखालील एक मराठा संघटना आहे. ही भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असून २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी चार जागांवर आपले उमेदवार उभे केले होते; उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →