सुलभा मंत्री(जन्म : २७-११-१९५०; - कुडाळ, १२ मे, इ.स.२०१३) या एक मराठी गुजराती व हिंदी अभिनेत्री होत्या. त्यांचे नाट्यशिक्षण मुंबई मराठी साहित्य संघाच्या ’अमृत नाट्य भारती’तून झाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुलभा मंत्री
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?