रोहिणी जयदेव हट्टंगडी (माहेरच्या रोहिणी अनंत ओक) या रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड ॲटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा'च्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रोहिणी हट्टंगडी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?