सुलभा कुलकर्णी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सुलभा कुलकर्णी (जन्म : १ जून १९४९) या पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER--आयसर) येथे भौतिकशास्त्राच्या पाहुण्या प्राध्यापक आहेत. त्या नॅनोटेक्नॉलॉजी विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्यांची या विषयावर संस्थांसंस्थांमधून व्याख्याने होत असतात. त्यांचे असेच एक ‘‘नॅनोटेक्नोलाजी : पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर या विषयावरील भाषण २२ मे २०१२ रोजी भोपाळच्या एनआईटीटीटीआर संस्थेत झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →