डेव्हिड सेन

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

प्रा. डॉ. डेव्हिड नवीन सेन (१९३४-२०१६) हे एक भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांचे शिक्षण आग्रा विद्यापीठात झाले. भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते झेकोस्लाव्हाकियातील प्राग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी गेले. त्या विद्यापीठाने बियांवरील संशोधन कार्याबद्दल डी.एस्‌सी. देऊन त्यांना गौरवले. भारतात परतल्यावर ते १९६३ मध्ये जोधपूर विद्यापीठात अध्यापक म्हणून रुजू झाले आणि सन १९९३ मध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →