डॉ. दीपक प्रकाश डुबल (जन्म : किल्ले मच्छिंद्रगड-वाळवा तालुका-सांगली जिल्हा, इ.स. १९८६) हे स्पेन देशातील बार्सिलोना येथील कॅटलन इन्स्टिट्यूट ऑफ नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन करणारे एक मराठी वैज्ञानिक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दीपक डुबल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.