डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे (जन्म : १४ फेब्रुवारी १९१८; - पुणे, १९ ऑगस्ट २०२०) हे संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित होते. त्यांची अनेक पुस्तके, ग्रंथ व शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →म.अ. मेहेंदळे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.