सुरबया ही इंडोनेशिया देशाच्या पूर्व जावा प्रांताची राजधानी व जकार्ता खालोखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जावा बेटाच्या पूर्व भागात उत्तर किनाऱ्यावर वसलेल्या सुरबयाची लोकसंख्या २०१२ साली ३१ लाख इतकी होती.
सुरबया हे इंडोनेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष सुकर्णोचे जन्मस्थान आहे.
सुरबया
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?