सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुजराती:સુરત આંતરરાષ્ટ્રીય વિમાનમથક) (आहसंवि: STV, आप्रविको: VASU) भारताच्या गुजरात राज्यातील सुरत शहराला विमानसेवा पुरवणारा विमानतळ आहे. हा विमानतळ सुरतेजवळच्या मगदल्ला गावाजवळ आहे. हा विमानतळ एकूण ३१२ हेक्टर जमिनीवर आहे. सध्या येथे फक्त दिवसा विमाने उतरण्याची सोय आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुरत विमानतळ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.