राष्ट्रीय महामार्ग ४८

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राष्ट्रीय महामार्ग ४८

राष्ट्रीय महामार्ग ४८ (National Highway 48) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्लीला दक्षिणेकडील चेन्नई महानगरासोबत जोडतो. राष्ट्रीय महामार्ग ४८ जयपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, पुणे, बंगळूर इत्यादी देशामधील प्रमुख शहरांमधून धावतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →