गोल्डन चॅरियट

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

गोल्डन चॅरियट

गोल्डन चॅरियट ही भारतीय रेल्वेची एक आलिशान पर्यटन प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी दक्षिण भारतामधील कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू व पुडुचेरी ह्या राज्यांतून धावते. जांभळ्या व सोनेरी रंगांत रंगवलेली ही १९ डब्यांची गाडी २००८ सालापासून चालू आहे. पॅलेस ऑन व्हील्स व डेक्कन ओडिसीच्या धर्तीवर प्रवाशांना आरामदायी व आलिशान सेवा पुरवणारी गोल्डन चॅरियट कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवण्यात येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →