सुमिता घोष

या विषयावर तज्ञ बना.

सुमिता घोष

सुमिता घोष ह्या एक भारतीय उद्योजिका आहेत. त्यांनी रंगसूत्र कलेक्टिव नावाचा व्यवुाय सरू केला ज्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींकडून त्यांना नारी शक्ती पुरस्कार दिला गेला. या समूहात शेकडो कारागीर रंगसूत्राचे सह-मालक आहेत आणि कंपनीच्या माध्यमातून ते इकीया सारख्या विविध जागतिक ग्राहकांना त्यांच्या वस्तू विकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →