मीना शर्मा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मीना शर्मा

मीना शर्मा (जन्म: १९८४ -) ह्या एक भारतीय पत्रकार आहेत. त्यांनी अशा मुलांचे पितळ उघडे पाडले जे त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेत नाहीत. तसेच समाजात मोठ्या प्रमाणावर गर्भलिंग निदान चाचणी परीक्षा केल्याने स्त्रीभ्रूण हत्या होत होती. वरील दोन विषयातील पत्रकारितेमुळे शर्मा यांना २०१६ मध्ये नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →