सुमित किशोर वानखेडे हे एक मराठी राजकारणी आहेत. ते २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुमित वानखेडे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?