सुमन कल्याणपूर (जन्म जानेवारी २८, इ.स. १९३७ भवानीपूर, फाळणीपूर्व बंगाल) या गायिका असून त्यांनी हिंदी, मराठी चित्रपटगीतांबरोबरच अनेक मराठी भावगीतेही गायली आहेत. गुजराती, बंगाली, पंजाबी, ओडिसी या भाषांतही त्यांनी गाणी गायिलेली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुमन कल्याणपूर
थोडक्यात पण महत्त्वाचे.