सुनील गावसकर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सुनील गावसकर

सुनील मनोहर गावसकर यांचा जन्म (जुलै १०, १९४९ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या. गावस्कर हे दोन दशकांदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना ५० पेक्षा जास्त फलंदाजी सरासरी असलेल्या कसोटी क्रिकेटमधील फक्त सहा फलंदाजांपैकी एक होते, आणि कसोटी पदार्पणापासून त्यांची फलंदाजीची सरासरी कधीही ५० च्या खाली गेली नाही. इंग्लंड च्या 'लिस्टेल क्रिकेट मैदानाला' सुनील गावस्करांचे नाव देण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →