पाकिस्तान क्रिकेट संघ नोव्हेंबर-डिसेंबर २००७मध्ये भारताच्या दौऱ्यावर आहे. नोव्हेंबर ६ व डिसेंबर १२ या दरम्यान भारत व पाकिस्तान ५ एक-दिवसीय सामने व ३ कसोटी सामने खेळतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७-०८
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.