सुनीता सिंग चोकन (जन्म: १९८५) ही एक भारतीय गिर्यारोहक आणि चळवळ कार्यकर्ती आहे. तिने २०११ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर केले. त्यानंतर तिने पर्यावरण आणि बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी दोन लांब पल्ल्याच्या सायकल सहली केल्या. तिला २०१६ सालच्या नारी शक्ती पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुनीता सिंग चोकन
थोडक्यात पण महत्त्वाचे.