प्रियांका सिंग ही एक भारतीय पार्श्वगायिका आणि कलाकार आहे. ती प्रामुख्याने भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गाते. महुआ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या सूर संग्राम सीझन - १ या रिॲलिटी शोमधून तिने गायनात पदार्पण केले. तिने भोजपुरी, हिंदी आणि आसामी भाषेत दोन हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रियंका सिंह
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.