सुनीता विल्यम

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सुनीता लिन विल्यम्स (जन्म: सप्टेंबर १९, १९६५) या भारतीय-अमेरिकन अंतराळवीर आणि अमेरिकन नेव्ही ऑफिसर आहेत. त्यांनी सर्वाधिक स्पेसवॉक करणारी महिला म्हणून (सात वेळा) आणि सर्वाधिक वेळ (५० तास, ४० मिनिटे) स्पेसवॉक करणारी महिला म्हणून, असे दोन विक्रम केले होते.

एक्सपिडिशन 14 आणि एक्सपिडिशन 15चे सदस्य म्हणून सुनितांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियुक्त करण्यात आले होते. 2012 मध्ये त्यांनी एक्सपिडिशन 32 वर फ्लाइट इंजिनीअर आणि नंतर एक्सपिडिशन 33चे कमांडर म्हणून काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →