पेगी ऍनेट व्हिट्सन (जन्म: ९ फेब्रुवारी १९६०) ही अमेरिकेची एक अंतराळवीर आणि जैवरसायनशास्त्रात संशोधन करणारी व्यक्ती आहे. सध्या ती ऍक्सिऑम स्पेस या कंपनीत काम करते. तिने नासामधून १५ जून २०१८ रोजी निवृत्ती घेतली. नासामध्ये ती अंतराळवीरांची प्रमुख होती. तिने अंतराळात एकूण ६७५ दिवस घालवले, हा वेळ अमेरिकन लोकांमध्ये आणि महिलांमध्ये सर्वाधिक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पेगी व्हिट्सन
थोडक्यात पण महत्त्वाचे.