ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे चाचणी पायलट, अभियंता आणि इस्रो मधील अंतराळयात्री आहेत. भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचा भाग म्हणून अंतराळात गेलेल्या चार अंतराळवीरांपैकी ते पहिले आहेत. ते सध्या अॅक्सिओम मिशन ४ मध्ये आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर असून राकेश शर्मा यांच्यानंतर कक्षेत प्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शुभांशू शुक्ला
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.