श्वेतलाना सावित्स्काया

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

श्वेतलाना सावित्स्काया

श्वेतलाना येवगेनिया सावित्स्काया(जन्म ८ ऑगस्ट १९४८) ही एक सोव्हिएत निवृत्त वैमानिक व अंतराळवीर आहे, जी १९८२ साली सोयुज टी-७ या यानामध्ये बसली, तसेच अंतराळात जाणारी दुसरी महिला आहे. १९८४ साली अंतराळात दोनदा जाणारी व स्पेसवॉक करणारी जगातील पहिली महिला बनली. तिने एक वैमानिक म्हणून एफएआयचे अनेक जागतिक विक्रम केले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →