सुतिर्था मुखर्जी (१० ऑक्टोबर, १९९५:नैहाटी, पश्चिम बंगाल, भारत - ) ही एक भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे. तिने राष्ट्रीय टेबल टेनिस विजेती आणि २०१८ च्या राष्ट्रकुल खेळांतसुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाचा ती भाग होती. मुखर्जीने २०२० उन्हाळी ऑलिंपिक आणि २०२२ आशियाई खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिने २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला दुहेरी टेबल टेनिसमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुतिर्था मुखर्जी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?