पौलोमी घटक (बंगाली:পৌলমী ঘটক) यांचा जन्म ३ जानेवारी १९८३ साली झाला.त्या पश्चिम बंगालमधील एक टेबल टेनिस खेळाडू आहे. १९९८ ते १९९६ दरम्यान त्यांनी तीन जुनियर राष्ट्रीय विजेतेपद (१९९६,१९९८ व १९९९) तसेच सात वरिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद जिंकले.१९९८ मध्ये त्यांनी दोन्ही वरिष्ठ राष्ट्रीय व कनिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. पौलोमी ने २००६ मध्ये मेलबर्न येथे राष्ट्रकुल खेळात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.आणि तसेच २००० ते २००८ च्या दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. त्या १६ वर्षांच्या असताना सिडनी ऑलिंपिकमध्ये खेळल्या होत्या.त्या २००७ मध्ये इंडियन ओपन स्पर्धेतही खेळले.
पौलोमी घटक हया भारत पेट्रोलियममध्ये सामील झाल्या आणि आता त्या सहाय्यक व्यवस्थापक म्हणून खेळत आहे.त्या पीएसपीबीचे प्रतिनिधित्व करतात.
पौलोमी घटक यांनी नवा नालंदा हायस्कूल येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.आणि नंतर कोलकत्ता विद्यापीठात जोगमयया देवी महाविद्यालयात अभ्यास केला.
भारतातील वरिष्ठ महिला खेळाडूंमध्ये पौलोमी हया 2 व्या क्रमांकावर आहेत.
पौलोमी घटक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.