शाठी रानी बोरमोन (जन्म १९ जून १९९८) एक बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे. ती राष्ट्रीय संघासाठी सलामीवीर म्हणून खेळते आणि २०२३ मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेतून तिने महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले. त्यानंतर तिने पाच टी२०आ सामने खेळले आहेत. राणी २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघाचा भाग होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शाठी राणी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.