सुचेता भिडे चापेकर (६ डिसेंबर, १९४८ - ) या एक मराठी शास्त्रीय नर्तकी, नृत्य दिग्दर्शिका आहेत. त्या भरतनाट्यम या नृत्य प्रकारात निपुण आहेत.भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. गुरू, वाग्येकार आणि संरचनाकार असलेल्या सुचेता चापेकरांना संगीत नाटक अकादमीने २००७ साली पुरस्कार देऊन गौरविले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुचेता भिडे चापेकर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.