शमा भाटे

या विषयावर तज्ञ बना.

शमा भाटे

शमा भाटे (जन्म: बेळगाव, ६ ऑक्टोबर १९५०) या एक कथ्थक नृत्यांगना आहेत. गुरू रोहिणी भाटे यांच्या त्या स्नुषा आणि त्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आहेत. त्यांची नृत्यातील कारकीर्द सुमारे ३५ वर्षांची आहे. त्या वयाच्या चौथ्या वर्षापासून कथक नृत्य करत आहेत. त्या कथक नृत्याचे शिक्षण देतात. तसेच कथक नृत्यांचे दिग्दर्शनसुद्धा करतात. त्यांनी कथक नृत्याच्या प्रसारासाठी नादरूप अकादमीची पुण्यात स्थापना केलेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →