आचार्य पार्वतीकुमार

या विषयावर तज्ञ बना.

आचार्य पार्वतीकुमार तथा गजानन महादेव कांबळी (जन्म : २७ फेब्रुवारी १९२१-मृत्यू : २९ नोव्हेंबर २०१२) हे नर्तक, नृत्यगुरू, नृत्यरचनाकार आणि संशोधक म्हणून प्रसिद्ध होते. भरतनाट्यम् ह्या नृत्यशैलीचे गुरू म्हणून ते प्रसिद्ध होते. तंजावूर येथील भोसले राजांनी भरतनाट्यम् शैलीत केलेल्या विविध रचनांविषयी त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे मानण्यात येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →