भरतनाट्यम्

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भरतनाट्यम्

भरतनाट्यम् ही एक प्राचीन अभिजात दक्षिण भारतीय नृत्यशैली आहे. भरतनाट्यम् प्राचीन असले तरी त्याला मध्ययुगात तामिळनाडूमध्ये प्रोत्साहन मिळाले.भरतनाट्यमचा शोध भरतमुनी यांनी लावला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →