सुचेता कृपलानी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सुचेता कृपलानी

सुचेता कृपलानी (पूर्वाश्रमीच्या मुजुमदार) (जन्म : अंबाला, इ.स. १९०८- १ डिसेंबर १९७४) या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होत्या. १९६३-६७ पर्यंत उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख म्हणून काम करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →