सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय वायुसेनेतील एक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदुस्तान एअरोनॉटीक्स लिमिटेड ने याची निर्मिती भारतीय वायुसेने करिता केली आहे. हे विमान सुखोई एसयू - ३० या विमानाची सुधारित अवृत्ती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुखोई एसयू-३० एमकेआय
या विषयावर तज्ञ बना.