मॅकडोनेल डग्लस एफ/ए-१८ हॉर्नेट

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मॅकडोनेल डग्लस एफ/ए-१८ हॉर्नेट

मॅकडोनेल डग्लस एफ/ए-१८ हॉर्नेट हे दोन चालक दलाचे सुपरसॉनिक, सर्व वातावरणात काम करू शकणारे, विमानवाहू नौकांसाठी अनुकूल अमेरिकन बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या पूर्वीच्या मॅकडॉनेल डग्लस (आत्ताची बोईंग) आणि नॉर्‌थ्रॉप या कंपन्यांनी युनायटेड स्टेट्स नौदल आणि युनायटेड स्टेट्स मरिन कॉर्प्ससाठी या विमानाची निर्मिती केली होती.

एफ/ए-१८चा कमाल वेग माख १.८ (१,९१५ किमी/तास) आहे. ही विमाने हवेतून हवेत मारा करणारी आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकतात. एफ/ए-१८ विमानवाहू नौकांसाठी उपयुक्त असले तरी कमी पल्ला आणि भार वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे त्याच्यावर टीका केली जाते.

१९८६ मधले अमेरिकेचे लिबियामधील बॉंबिंग, १९९१ चे आखाती युद्ध आणि २००३ च्या इराक युद्धामध्ये या विमानांनी सहभाग घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →