लॉकहीड मार्टिन एफ-२२ रॅप्टर

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

लॉकहीड मार्टिन एफ-२२ रॅप्टर

एफ-२२ रॅप्टर हे एक चालक दलाचे स्टेल्थ पाचव्या पिढीचे अत्याधुनिक अमेरिकन बनावटीचे लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन, बोईंग आणि स्पेस अँड डिफेन्स या कंपन्यांनी याची निर्मिती केली आहे.

प्रचंड किंमत, निर्यातीवरील बंदी, अधिक अष्टपैलू एफ-३५ विमानाची निर्मिती अश्या कारणांमुळे या विमानाचे उत्पादन थांबवण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →