सुखोई एसयू-२४

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सुखोई एसयू-२४

सुखोई एसयू-२४ ( नाटो रिपोर्टिंग नाव : फेन्सर ) हे सोव्हिएत युनियनमध्ये विकसित केलेले स्वनातीत, कोणत्याही हवामानात वापरता येणारे असे आक्रमक विमान आहे. या विमानाच्या पंखांचा कोन विमानाच्या गतीनुसार बदलता येतो. दोन जेट इंजिने असलेल्या या विमानात दोन वैमानिक शेजारी-शेजारी बसतात. एकात्मिक दिशादर्शन आणि आक्रमणप्रणाली असलेले हे सोवियेत बनावटीचे हे पहिले विमान होते. हे विमान रशियाची वायुसेना, सिरियाची वायुसेना, युक्रेनी वायुसेना, अल्जीरियाची वायुसेना आणि इतर अनेक देशांमध्ये कार्यरत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →