तेझपूर विमानतळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

तेझपूर विमानतळ

तेझपूर विमानतळ भारताच्या आसाम राज्यातील तेजपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथे वायुसेनेचा तळही आहे. त्याला सलोनीबारी विमानतळ असेही म्हणतात.



तेझपूर वायुसेना तळ भारतीय हवाई दलाचा एक प्रमुख तळ आहे. हा सुखोई एसयू-३० या विमानांचे व मिग-२१ विमानांचे माहेरघरच आहे. या विमानतळाचे स्थानास सामरिकदृष्ट्या फार महत्त्व आहे कारण हा भूतान, तिबेट, चीन,म्यानमार व बांगला देश यांच्या दरम्यान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →