बिजू पटनायक विमानतळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

बिजू पटनायक विमानतळ

बिजू पटनायक विमानतळ (आहसंवि: BBI, आप्रविको: VEBS), हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओरिसात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →