ॲंतोनोव्ह ए.एन.-३२ (रशियन:Антонов Ан-32) हे रशियन बनावटीचे छोट्या क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे.
ॲंतोनोव्ह या कंपनीद्वारा रचले गेलेले हे विमान १९७६पासून सेवारत आहे. सध्या या प्रकारची २४० पेक्षा जास्त विमाने जगभरातील विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. भारतीय वायुसेना या विमानांची सर्वात मोठी वापरकर्ता असून तिच्यामध्ये १०४ ए.एन. ३२ विमाने कार्यरत आहेत.
अँतोनोव्ह एन-३२
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.