अँतोनोव्ह ए.एन.-२४ (रशियन:Антонов Ан-24) हे रशियन बनावटीचे छोट्या क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे.
अँतोनोव्ह डिझाइन ब्युरो या कंपनीद्वारा रचले गेलेले हे विमान १९५९पासून सेवारत आहे. यात सहसा ४४ प्रवाशांना बसण्याची सोय असते.
अँतोनोव्ह एन-२४
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.