सुकळवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे.सुकळवाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक सुप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध गाव आहे. निसर्गसौंदर्य, व्यापार, काजू उद्योग आणि धार्मिक परंपरांमुळे हे गाव विशेष ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुकळवड
या विषयातील रहस्ये उलगडा.