हिंदळे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

हिंदळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. तीन बाजूंना डोंगर, एका बाजूला खाडी अशा निसर्ग संपत्तीने नटलेला हिंदळे हा गाव. बारा वाड्यांचा हा गाव आणि श्री काळभैरव हे ग्रामदैवत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →